डाळिंब विकणे आहे .

➡️आमच्या कडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे .➡️ एकूण माल अर्धा एकर आहे.  

Rohit Pawar : महाराष्ट्रात ₹५,००० कोटींचा जमीन घोटाळा, रोहित पवारांचा गंभीर आरोप..

Rohit pawar : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर ₹५,००० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप करत सिडकोच्या भूमी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मराठा साम्राज्याविरुद्ध काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला नवी मुंबईतील १५ एकर जमीन देणे म्हणजे भूमिपुत्रांशी गद्दारी,” […]

Crop damage : शेतीचे नुकसान राज्यात ४.५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित..

Crop damage : राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात तब्बल ४.५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, हजारो शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत. यवतमाळ, नांदेड, वर्धा, बीड आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील १२०० गावांचा संपर्क तुटला असून, ढगफुटी […]

Fish products : यवतमाळ जिल्हा होणार गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाचे मॉडेल हब ..

freshwater fish production : यवतमाळ जिल्ह्याला आता गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनासाठी राज्यस्तरीय मॉडेल हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील स्थानिक मच्छीमारांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि आर्थिक संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील […]

Rain update : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत…

rain update : मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत सांताक्रूझ वेधशाळेने १७७ मिमी पावसाची नोंद केली असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. दादर, हिंदमाता, अंधेरी, शिवडी, आणि गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. […]