Land transactions : तुकडेबंदीखालील रखडलेले जमिनीचे व्यवहार होणार सुलभ, कुणाला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर…

राज्य मंत्रिमंडळाने तुकडेबंदी अधिनियमात सुधारणा करून ठेवलेल्या लहान तुकड्यांच्या जमिनींचे व्यवहार सुलभ करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, २०० ते ५०० मीटरपर्यंतच्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व गावठाणाजवळील भागांतील एका गुंठ्यापर्यंतच्या लहान भूखंडांना विनाशुल्क कायदेशीर मान्यता दिली जाईल. यामुळे हजारो छोट्या जमिनीधारकांना मालकीचा अधिकार, जमिनीची नोंदणी, बांधकाम परवानगी आणि कर्ज घेणे यामध्ये सोय होणार आहे. या सुधारणा […]
Cabinet meetings : शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचं महापॅकेज जाहीर , खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी ₹३.५० लाख मदत…

Cabinet meetings : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षित मदतीची घोषणा आज मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजाच्या खात्यावर दिवाळीपूर्वीच मदतनिधी जमा होईल, अशी माहिती दिली. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या विशेष पॅकेजनुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीत वाहून गेली आहे, त्यांना हेक्टरप्रमाणे 3.47 लाख रुपयांची मदत मिळेल. एकूण 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे […]