Maha DBT Scheme : महाडीबीटी योजना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरपासून ठिबकपर्यंत मोठा लाभ…

Maha DBT Scheme : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. २०२५-२६ या वर्षासाठी तब्बल २ लाख ८२ हजार ६२५ शेतकऱ्यांची निवड विविध कृषी योजनांसाठी करण्यात आली असून, त्यांना थेट अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या योजनांमध्ये ४२ हजार ८८३ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान, तर ४२ हजार ६८७ शेतकऱ्यांना तुषार सिंचनासाठी […]
Bamboo industry : राज्यात बांबू उद्योग धोरणाला मंजुरी, शेतकरी आणि उद्योगांना मिळणार नवा संजीवनी….

Bamboo industry : राज्य मंत्रिमंडळाने नुकतेच ‘महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५’ ला मंजुरी दिली असून, यामुळे राज्यातील बांबू उत्पादक शेतकरी आणि संबंधित उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात आले. हे धोरण राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी सुसंगत असून, पुढील पाच वर्षांत […]
Cotton purchase : कापूस खरेदी प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि जलद; ॲग्रीस्टॅक माहितीचा वापर सुरू…

Cotton purchase : राज्यातील कापूस खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी कृषी व पणन विभागाच्या समन्वयाने ‘ॲग्रीस्टॅक पोर्टल’चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ॲग्रीस्टॅक’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची आधार संलग्न माहिती, जमिनीचा तपशील, पीक क्षेत्र, आणि ओळख क्रमांक यांची सुस्पष्ट नोंदणी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘किसान कपास ॲप’वर नोंदणी करताना पूर्वीप्रमाणे पुन्हा-पुन्हा […]