पिकअप विकणे आहे .

🔹 मजबूत इंजिन🔹 चांगले मायलेज🔹 शेतकरी, वितरक, मालवाहतूक यासाठी योग्य🔹 सर्व कागदपत्रे तयार🔹 किंमत वाजवी – थेट मालकाकडून
Eknath shinde : ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा बिगुल! भाजपसोबतचं नातं ताणले रात्रीच्या बैठकीत वाढली महायुतीतील खळबळ…

Eknath shinde : ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचा राजकीय पट आता पूर्णपणे तापला आहे. ठाणे महापालिका ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते, परंतु आता तिथेही भाजप आणि शिंदे गटातील मतभेद तीव्र झाले आहेत. भाजपकडून स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू झाल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, त्यांनीही “ठाणे महापालिकेत स्वबळावर लढा” अशी […]
Revolution in custard apple : सीताफळात क्रांती: ‘भीमथडी सिलेक्शन’ वाणात गराचे प्रमाण अधिक; शेतकऱ्यांसाठी नवा लाभदायक पर्याय…

Revolution in custard apple : सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवा आशेचा किरण ठरू शकणारा ‘भीमथडी सिलेक्शन’ वाण आता बाजारात उपलब्ध झाला आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचालित कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या या वाणात गराचे प्रमाण पारंपरिक वाणांपेक्षा अधिक असून, प्रक्रिया उद्योगासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या वाणाची निवड सिलेक्शन पद्धतीने करण्यात आली असून […]
Rain update : दिवाळीपूर्वी अवकाळीचा इशारा राज्यातील १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Rain update : हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. २० ऑक्टोबरपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक ठिकाणी तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. ☔ पावसाची शक्यता — दिवसानुसारगुरुवार (१७ ऑक्टोबर)जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पश्चिम छत्रपती संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री […]