Ethanol exports : इथेनॉल निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता..

Ethanol exports : तेल कंपन्यांनी साखर आधारित इथेनॉलला मागणी कमी नोंदविल्याने इथेनॉलच्या खता बाबत चिंताग्रस्त असणाऱ्या साखर उद्योगाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत गुरुवारी (ता. ११) या बाबत सकारात्मक भाष्य केल्याने इथेनॉल निर्यातीचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. श्री. पुरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, की इथेनॉल […]
Soyabin rate : आधी अतिवृष्टीची मार, आता दरघटीची धार शेतकऱ्यांची बाजारात सुरूच उघडी लूट…

Soyabin rate : अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे गेलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बाजारातील कोसळलेल्या दरांचा आणखी एक फटका बसत असून, हमीभावाच्या अभावात त्यांचा माल कवडीमोल भावात विकला जात आहे. बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असले तरी व्यापाऱ्यांची मनमानी आणि अपुऱ्या धोरणात्मक अंमलबजावणीमुळे बळीराजा असुरक्षिततेच्या छायेत उभा आहे. अशा विपरीत परिस्थितीतही शेतकरी […]
Onion rate : अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर? वाचा आजचे बाजारभाव…

कांदा आवक (दि. ११ डिसेंबर)एकूण आवक: १,४९,०५९ क्विंटल प्रकारनिहाय: चिंचवड: १०,१६८ क्विंटल लाल: ५१,३०५ क्विंटल लोकल: १६,०१९ क्विंटल पांढरा: १,०१९ क्विंटल पोळ: ५,२०० क्विंटल उन्हाळ: ५८,६४५ क्विंटल उन्हाळ कांदा दरबाजार सरासरी दर (₹/क्विंटल) किमान दरनेवासा-घोडेगाव (अहिल्यानगर) १५०० ४००उमराणे (नाशिक) १६०० –पिंपळगाव-बसवंत १७०० –चांदवड १५६० –सिन्नर १९०० –येवला १७५० – लाल कांदा दरबाजार सरासरी दर (₹/क्विंटल) किमान […]