Farmer accident : शेतकरी अपघात विमा योजनेचे स्वरूप बदलले; आता ‘या’ घटकांसाठी मिळणार ऑनलाईन मदत…

Farmer accident : राज्य सरकारने शेतकरी अपघात विमा योजनेत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले असून आता शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी ऑनलाईन मदतीची सुविधा उपलब्ध होणार आहे. या बदलामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अपघातानंतर तातडीने आर्थिक सहाय्य मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. नवीन स्वरूपानुसार, शेतकरी अपघात विमा योजनेत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा कार्यालये किंवा तालुका स्तरावरील कार्यालयात धावाधाव करण्याची […]
Onion rate : कांद्याच्या दरात हळूहळू सुधारणा, लासलगाव-पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा..

Onion rate : आयात–निर्यात धोरणे, निर्यातबंदी, नाफेड व एनसीसीएफच्या बफर स्टॉकसह दर नियंत्रणाचे निर्णय आता थेट शेतकऱ्यांच्या सहभागातून ठरवले जाणार असून, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्णय प्रक्रियेत केंद्रस्थानी स्थान मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे राष्ट्रीय कांदा भवन उभारण्याची घोषणा करण्यात आली असून, या उपक्रमामुळे आजपर्यंत […]
7/12 Download : सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्यांकडे जायची गरज नाही, मोबाईलवर करा डाउनलोड..

7/12 Download : राज्य शासनाच्या महसूल विभागाने डिजिटल सातबारा, आठ-अ आणि फेरफार नोंदींना अधिकृत कायदेशीर मान्यता दिल्यामुळे शेतजमिनींच्या नोंदी व्यवस्थापनात मोठी सुलभता आली आहे. महाभूमी पोर्टलवरून अवघ्या १५ रुपयांत उपलब्ध होणारे डिजिटल उतारे आता तलाठ्याच्या सहीविना वैध ठरणार असून, सरकारी व निमसरकारी कार्यालये, बँकिंग व कर्जप्रक्रिया तसेच न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे स्वीकारले जाणार आहेत. सातबारा उताऱ्यात […]