Fadnavis government’s : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना नववर्ष भेट, 2 लाखांपर्यंतच्या पीककर्जावर मुद्रांक शुल्क पूर्ण माफ!

“Fadnavis government’s : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होऊन त्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल […]

Onion rate : २ जानेवारीला लाल कांद्याच्या दरात तेजी; प्रमुख बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा…

Onion rate : २०२५ हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत हालाखीचे ठरले असून संपूर्ण वर्षभर बाजारभावातून अपेक्षित दिलासा मिळू शकला नाही. सातत्याने कमी दर, वाढलेला उत्पादन खर्च आणि अनिश्चित बाजारस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. आता २०२६ या नव्या वर्षात तरी कांदा बाजारातून दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ०२ जानेवारी २०२६ रोजी, […]

Tur rate : रिसोड बाजारात नव्या तुरीची एन्ट्री; मुहूर्तालाच केवळ ७ हजारांचा भाव, शेतकऱ्यांची निराशा वाढली…

Click here Tur rate : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप हंगामातील नव्या तुरीची अधिकृत आवक सुरू झाली असली, तरी अपेक्षेप्रमाणे दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तुरीकडून दिलासा मिळेल अशी आशा होती; मात्र मुहूर्ताच्या खरेदीत नव्या तुरीला केवळ ७ हजार रुपये प्रती क्विंटल, तर जुन्या […]