उमेद अभियानातील महिलांना मिळणार नवीन ओळख; पदनामात होणार मोठे बदल…

ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उमेद अभियानात आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे. या अभियानात कार्यरत असलेल्या महिलांना केवळ कामगार म्हणून नव्हे तर नेतृत्वाची ओळख मिळणार आहे. शासनाने पदनामात बदल करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे महिलांना अधिकृत मान्यता, सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन पदनामामुळे महिलांना केवळ आर्थिक लाभच नव्हे तर […]

Soyabin rate : आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी व स्थानिक व्यापाऱ्यांच्या खरेदीमुळे दर उंचावले.

Soyabin rate : शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले सोयाबीन मर्यादित असून नाफेडमार्फत विक्रीकडे वाढलेला कल, तसेच बाजार समित्यांतील कमी आवक यामुळे दरांना आधार मिळाला आहे. ‘डीओसी’ची वाढलेली मागणी, कापसावरील आयात शुल्कामुळे महागलेली सरकी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी या घटकांनी मिळून सोयाबीनचे दर प्रथमच प्रति क्विंटल ४९०० रुपयांपर्यंत पोहोचवले आहेत. स्थानिक बाजारात ४५०० ते ४९०० रुपयांदरम्यान भाव मिळत […]

Onion rate : पारनेर बाजार समितीत कांदा गोण्यांची विक्रमी आवक; ९४ हजारांहून अधिक गोण्या, लिलाव तिसऱ्यांदा रद्द…

Onion rate : पारनेर बाजार समितीच्या आवारात कांदा गोण्यांची आवक दिवसेंदिवस वाढत असून, मागील पंधरा दिवसांत संगमनेर, जुन्नर, शिरूर, श्रीगोंदा व नगर तालुक्यांतून सुमारे चार हजार मालट्रक कांदा दाखल झाल्याने तिसऱ्यांदा लिलाव रद्द करावा लागला. रविवारी (दि. ११) एकाच दिवशी ९४ हजार ४३६ कांदा गोण्यांची नोंद झाली. शेतीमालाला मिळणारा रास्त भाव आणि पारदर्शक कारभार यामुळे […]