Weather forecast : “महाराष्ट्रात पुढील २४ तास थंडी कायम, हवामान खात्याचा ताजा अंदाज”

उत्तर-पश्चिमेकडून, पाकिस्तानसह लगतच्या देशांकडून भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे उत्तर भारतासह मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा गारठा जाणवत आहे. हवामान खात्यानुसार पुढील २४ तास ही थंडी कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल. मागील आठवड्यात मुंबईतील तापमान वाढले होते, तसेच दक्षिण भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान ढगाळ राहिले. या काळात मुंबईतील हवेची गुणवत्ता […]
Tur rate : जानेवारीच्या शेवटच्या दहा दिवसांत तुरीचा बाजारभाव कसा राहणार? MSP पेक्षा जास्त दर मिळणार का?

Tur bajarbhav : सध्याच्या बाजारस्थितीकडे पाहता लाल तुरीचे दर किमान ६,८४० ते सरासरी ७,३५० रुपये प्रति क्विंटल असून पांढऱ्या तुरीला परांडा मार्केटमध्ये सुमारे ७,००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पुढील दहा दिवसांत बाजारात आवक वाढत राहण्याची शक्यता असून, आधारभूत किंमत ८,००० रुपये असली तरी प्रत्यक्ष बाजारभाव त्याखालीच स्थिर राहण्याची शक्यता अधिक आहे. मागील तीन वर्षांचा विचार […]
Harabhara rate : राज्याच्या बाजारात हरभऱ्याचे भाव वाढले की घसरले? वाचा आजचे ताजे हरभरा बाजारभाव..

Harbhara rate : राज्याच्या बाजारात आज सोमवार (दि.१९) रोजी एकूण ११८० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लोकल वाण ८१६ क्विंटल तसेच ३ क्विंटल लाल, ३ क्विंटल चाफा, ७ क्विंटल काट्या वाणाच्या हरभऱ्याचा समावेश होता.लोकल वाणाच्या हरभऱ्याला आज सर्वाधिक आवकेच्या मुंबई बाजारात कमीत कमी ६००० तर सरासरी ७२०० रुपयांचा दर मिळाला. तसेच अकोला येथे […]