Mango Pest Management : आंब्याचा मोहर गळतोय का? वेळीच करा ‘या’ उपाययोजना…

Mango Pest Management : : महाराष्ट्रातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोहर गळती ही गंभीर समस्या ठरत आहे. हवामानातील अनिश्चितता, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, तसेच खत-पाणी व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे मोहर गळती वाढते. याचा थेट परिणाम आंब्याच्या उत्पादनावर होतो. योग्य वेळी उपाययोजना केल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. 🌿 हवामानाचा परिणाम जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील तापमानातील चढ-उतार, अचानक […]
Well scheme : नवीन विहीर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? पहा संपूर्ण डाक्युमेंट्सची यादी..

Well scheme : डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड, अनुसूचित जाती/नवबौद्ध जातीचा वैध जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ७/१२ व ८-अ उतारा, जमिनीचा नकाशा व प्रस्तावित विहिरीचे ठिकाण दर्शविणारा आराखडा, बँक खाते पासबुकाची प्रत, उत्पन्नाचा दाखला, स्वयंघोषणापत्र/हमीपत्र, तसेच संबंधित ग्रामसेवक किंवा […]
Cotton purchase : सीसीआयच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा कापूस खासगी बाजारात वळला; जाणून घ्या सध्या कसा मिळतोय दर…

Cotton purchase : सीसीआयच्या जाचक गुणवत्ता निकषांमुळे आणि कापसाच्या रकमेचा विलंबाने होणारा भरणा यामुळे अनेक शेतकरी शासकीय खरेदीऐवजी खासगी व्यापाऱ्यांकडे वळताना दिसत आहेत. शासनाने प्रतिक्विंटल ८१०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला, तरी तीन आठवड्यांपर्यंत रक्कम खात्यावर जमा न होणे आणि कडक अटींमुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत आहे. परिणामी, टाकळीभानसारख्या ठिकाणी कापूस संकलनाचे केंद्र तयार झाले असून […]