Soyabin rate : सोयाबीनच्या भावात जोरदार वाढ; पिवळ्या जातीला चांगला प्रतिसाद…

Soyabin rate : राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये २७ जानेवारी रोजी सोयाबीनची एकूण आवक सुमारे २५,४८६ क्विंटल इतकी नोंदविण्यात आली असून दरांबाबत संमिश्र चित्र पाहायला मिळाले. काही बाजारांमध्ये दरात सुधारणा दिसून आली, तर अनेक ठिकाणी भाव स्थिर किंवा दबावाखाली राहिले. आजच्या व्यवहारात पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असल्याचे स्पष्ट झाले असून यवतमाळ बाजार समितीत प्रति क्विंटल ६,००० […]

Orange farming : शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी संत्रा शेतीतून उभारले दीड कोटींचे यश…

orange farming : निंबळक सारोळा बद्दी (ता. अहिल्यानगर) येथील प्रगतशील शेतकरी भीमराज लांडगे, सुभाष लांडगे व बाळासाहेब लांडगे यांनी पारंपरिक शेतीच्या चौकटीत अडकून न राहता, दूरदृष्टी दाखवत शाश्वत फळबाग शेतीचा प्रयोग केला. पारंपरिक पिकांच्या अनिश्चित उत्पन्नामुळे आणि वाढत्या खर्चामुळे शेतकरी अनेकदा आर्थिक संकटात सापडतात. मात्र लांडगे कुटुंबाने या आव्हानांना संधी मानून, दीर्घकालीन व स्थिर उत्पन्न […]

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू ! बारामतीजवळ झाला भीषण विमान अपघात; एकूण ६ जण ठार…

Ajit Pawar : आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांना घेऊन जाणारं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी […]