Mango disease control : लहरी हवामानामुळे आंब्यावर ‘भुरी’ रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत..

Mango disease control : यंदा थंडी दीर्घकाळ टिकल्याने आंबा बागांमध्ये मोहोर भरघोस आला. गावरान, केशर, पायरी अशा सर्व जातींमध्ये झाडांच्या फांद्यांवर मोहोर डोलताना पाहून शेतकरी सुखावले होते. मात्र, अचानक आलेल्या ढगाळ हवामानामुळे निसर्गाने पुन्हा रंग बदलला. या बदलत्या हवामानामुळे आंब्यावर ‘भुरी’ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. २. रोगाचे स्वरूप ‘भुरी’ हा पांढरट रंगाचा बुरशीजन्य रोग आहे. […]

7/12 extract : सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा आता घरपोच, भूमी अभिलेख विभागाचा नवा उपक्रम..

7/12 extract :  सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा, न्यायालयीन प्रकरणांमधील नोटिसा तसेच महाराष्ट्र महसूल संहितेतील अपिलांमधील नोटिसा आता तलाठ्यांकडून थेट पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन पद्धतीने सादर केल्या जाणार आहेत. पोस्ट ऑफिसमार्फत या नोटिसा संबंधित पक्षकारांना थेट बजावल्या जाणार असल्याने नोटीस पोहोचण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे तलाठ्यांचे प्रशासकीय कामकाज सुलभ होणार असून, […]

Onion rate : आजचा कांदा बाजारभाव नाशिक ते सांगली लाल कांद्याच्या दरात तफावत, कुठे किती भाव?

Onion rate : राज्याच्या कांदा बाजारात आज बुधवारी (दि. २८) एकूण २,६२,७०६ क्विंटल कांद्याची आवक झाली असून त्यात १,८०,६९१ क्विंटल लाल, २४,२४७ क्विंटल लोकल, २,१०० क्विंटल पांढरा व २१,७१५ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक सोलापूर व पारनेर (जि. अहिल्यानगर) येथे नोंदवली गेली, तर नाशिक जिल्ह्यातील येवला, येवला-आंदरसुल, लासलगाव-विंचुर, मनमाड व चांदवड […]