लाल कांदे विक्रीसाठी उपलब्ध

आमच्याकडे लाल कांदे – 50 क्विंटल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ➡️ कांदे 10 दिवसांपूर्वी काढलेले आहेत 📦 प्रमाण: 50 क्विंटल

project report : शेळीपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण – प्रकल्प अहवालासह..

project report : सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी तरुण-तरुणी आणि महिला बचत गटांच्या सभासदांसाठी कृषी विज्ञान केंद्र, गांधेली (छत्रपती संभाजीनगर) यांच्या वतीने विविध कृषी प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ०२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणात शेळीपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका व्यवस्थापन आणि गांडूळ खत निर्मिती यासंबंधी सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना बँकेच्या कर्जाकरिता आवश्यक प्रमाणपत्रे आणि […]

शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्कावरील वादांना पूर्णविराम; राज्यात सुरू होतोय नवा पथदर्शी प्रकल्प…

राज्यातील शेतजमिनींच्या मालकी हक्काशी संबंधित वाद दूर करण्यासाठी आणि सातबारा उताऱ्यासोबत जमिनीच्या नकाशांचे अचूक संलग्नीकरण साधण्यासाठी एक व्यापक आणि भविष्याभिमुख उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत राज्यातील कोट्यवधी भूखंडांना स्वतंत्र भूआधार क्रमांक देण्यात येणार असून, सर्व सर्व्हे क्रमांक व गटांमध्ये निर्माण झालेल्या पोटहिश्श्यांची नव्याने मोजणी केली जाणार आहे. यामुळे सातबारा उताऱ्यावर नमूद केलेले क्षेत्रफळ आणि […]

Tur rate : तुरीच्या दराने गाठला नवा उच्चांक, तेजी आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता…

Tur rate : बुलढाणा जिल्ह्यात तुरीच्या दरात झालेली लक्षणीय वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून प्रतिक्विंटल भाव ८,३०० ते ८,६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. खरीप हंगामात सुमारे ७९ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली असली तरी कपाशी व सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या पिकाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारातील आवक मर्यादित राहिली आहे. परिणामी, उपलब्धता कमी आणि मागणी कायम असल्याने […]