Trade agreement : कराराच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विश्वासघात?

Trade agreement : भारत-अमेरिका अंतरिम व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात नव्या चर्चा रंगताना दिसत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून पंतप्रधान Narendra Modi यांना उद्देशून या कराराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विशेषतः कृषी क्षेत्राच्या हितावर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो का, तसेच भारतीय शेतकऱ्यांच्या विश्वासाशी तडजोड होत आहे का, […]

Potato producer : सोयाबीननंतर बटाट्याची कमाल; तीन महिन्यांत २ लाखांची कमाई, वाचा सविस्तर…

Potato producer : सोयाबीन पिकानंतर कमी कालावधीत नगदी पीक घेऊनही भरघोस उत्पन्न मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण धारूर येथील तरुण शेतकरी जयदत्त सर्जेराव शिनगारे यांनी घालून दिले आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांनी एक एकर क्षेत्रातून सुमारे दोन लाख रुपयांचे बटाटा उत्पादन घेत केवळ आर्थिक यश मिळवले नाही, तर नियोजनबद्ध शेती, योग्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा […]

Corn purchase : उद्दिष्ट पूर्ण, मका खरेदी बंद, २००० क्विंटल मका शेतकऱ्यांच्या दारात पडून..

Corn purchase : फेडरेशनकडून सांगोला तालुक्यासाठी निर्धारित करण्यात आलेले ५ हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची नोंद होताच ३१ जानेवारी २०२६ पासून खरेदी-विक्री संघाने मका खरेदी प्रक्रिया बंद केली, आणि या निर्णयाचा थेट परिणाम शेकडो शेतकऱ्यांवर झाला आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी हमीभाव २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदीला उत्साहात सुरुवात झाली होती; मात्र केवळ […]