Loan waiver : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार का कर्जमाफीचा लाभ? जाणून घ्या सविस्तर…

Loan waiver : कोल्हापूर येथे बोलताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी असली, तरी पूर्वीच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची नोंद तपासली जाणार आहे. २००८ मधील केंद्र सरकारची कर्जमाफी तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले’ या योजनांचा […]
महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान अंतर्गत लवकरच आणखी १ लाख सौर पंप; केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची घोषणा…

PM Kusum Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधत शाश्वत प्रगतीचा मार्ग स्वीकारला आहे. अक्षय ऊर्जेतील झपाट्याने वाढ, स्वच्छ ऊर्जेचा विस्तार आणि हरित तंत्रज्ञानातील गुंतवणूक यामुळे भारत जागतिक स्तरावर आपली मजबूत ओळख निर्माण करत आहे. महाराष्ट्र परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत असून २०३० पर्यंत हरित ऊर्जेचा वाटा […]
Tur rate : ९ हजारांचा टप्पा पार करूनही तुरीची घसरण; भाववाढीच्या आशा मावळल्या…

Tur rate : नैसर्गिक संकटांमधून कसाबसा बचावलेल्या तूर पिकाला आता बाजारातील पडत्या दरांचा मोठा फटका बसत आहे. यंदाच्या खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह तूर आणि कापूस पिकांनाही नुकसान सहन करावे लागले; तरीही उभे राहिलेले तूर पीक शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरण्याची अपेक्षा होती. मात्र काढणीनंतर विक्रीसाठी बाजारात आलेल्या मालाला अपेक्षित दर मिळत नाहीत. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार […]