Tur rate : कर्नाटकच्या बोनस तूर खरेदीमुळे तुरीच्या दरात मोठी उसळी गतवर्षीच्या तुलनेत भावात लक्षणीय वाढ…

Tur rate : यंदाच्या हंगामात तुरीच्या पिकाने शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगला भाव मिळवून दिल्याने जतसारख्या दुष्काळी भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तुरीचा दर प्रतिक्विंटल ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांदरम्यान स्थिर असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. जिल्ह्यातील जत ही तुरीची प्रमुख बाजारपेठ मानली जाते […]

Onion rate : राज्यात कांद्याचे दर कसे आहेत? जाणून घ्या आजचे ताजे बाजारभाव…

Onion rate : गुरुवार (दि. १९) रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया बंद असल्याने राज्यातील कांद्याची एकूण आवक ४५,०३९ क्विंटल इतकी मर्यादित राहिली. यामध्ये १७,९९४ क्विंटल लाल, २२,९३६ क्विंटल लोकल, १,२६० क्विंटल नं.१, १,४२५ क्विंटल नं.२ आणि १,१२४ क्विंटल नं.३ कांद्याचा समावेश होता. मर्यादित आवक असूनही काही प्रमुख बाजारांमध्ये दर समाधानकारक […]

Gokul’ milk : राज्यातील ‘गोकुळ’ दूध संघ गाय व म्हैस दूध दरात वाढ करणार; शेतकऱ्यांना मिळणार दरवाढीचा लाभ…

Gokul’ milk :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), कोल्हापूर यांनी दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया आणि गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासोबतच म्हैस दूध विक्री दरातही दोन रुपयांची वाढ प्रस्तावित असून, संचालक मंडळाच्या बैठकीनंतर शनिवारपासून अंमलबजावणी अपेक्षित आहे. पूर्वी अनुदानवाढीमुळे […]