द्राक्ष विकणे आहे .

माणिक चमक जातीचे द्राक्ष आहे . 132 दिवस पूर्ण
Meteorological Department : वाढत्या उष्णतेबाबत हवामान खात्याचा अलर्ट जाणून घ्या सविस्तर माहिती…

Meteorological Department : फेब्रुवारीचा शेवट जवळ येत असताना राज्यात हिवाळ्याची तीव्रता फारशी जाणवत नसून उन्हाळ्याची चाहूल आधीच लागल्याचे चित्र दिसत आहे. आज, २१ फेब्रुवारी रोजी, संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग यांनी व्यक्त केला आहे. बहुतांश भागात आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता असून सूर्यप्रकाश अधिक तीव्र जाणवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या […]
Agricultural produce market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ‘पिवळ्या सोन्या’चा श्रीगणेशा; नव्या हंगामाला १४ हजारांपर्यंत दमदार दर..

मराठवाडा व विदर्भातील हळद खरेदी-विक्रीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखली जाणारी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नवीन हळदीच्या हंगामाची उत्साहवर्धक सुरुवात झाली आहे. संत नामदेव महाराज मार्केट यार्ड येथे १८ फेब्रुवारी रोजी सुमारे १२ क्विंटल नवीन हळद विक्रीसाठी दाखल झाली असून लिलावात तिला सरासरी १३,५०० ते १४,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. काही प्रमाणातील ओलाव्यामुळे दरांवर […]
Ethanol production : मका बनला भारतातील नंबर-१ इथेनॉल फीडस्टॉक; इथेनॉल निर्मितीत ४८% वाटा..

Ethanol production : इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ (नोव्हेंबर-ऑक्टोबर) दरम्यान भारताच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात मक्याची भूमिका महत्वाची ठरली. इथेनॉल, बायोएनर्जी आणि अल्कोहोलचे उत्पादन करणारी संस्था ऑल इंडिया डिस्टिलर असोसिएशन (AIDA) च्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर-ऑक्टोबरदरम्यान एकूण इथेनॉल उत्पादनापैकी मक्याचा वाटा जवळपास ४८ टक्के होता. मागील पुरवठा वर्षात नोंदवलेल्या ४२.६ टक्के वाट्यापेक्षा ही लक्षणीय वाढ झाली आहे. अलिकडच्या वर्षांत, […]