Mission reform : तुमच्या नावावर अडीच एकरांपेक्षा जास्त जमीन? उत्पन्न मर्यादा ओलांडल्यास रेशन बंद; काय आहे ‘मिशन सुधार’ नवी मोहीम?

Mission reform : राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानाअंतर्गत शिधापत्रिकांचे शुद्धीकरण वेगाने सुरू असून, मालेगावसह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आधार व सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील नोंदींच्या आधारे माहितीची छाननी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा पारदर्शक आणि अचूक लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात अॅग्रिस्टॉक योजनेंतर्गत जमीन क्षेत्राची […]
Gram purchase : हमीभावाने हरभरा खरेदी नाशिक जिल्ह्यातील मंजूर खरेदी केंद्रांची संपूर्ण यादी जाहीर..

Gram purchase : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि National Cooperative Consumers’ Federation of India यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार चना खरेदी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी आधारभूत दर रुपये ५,६५० प्रति क्विंटल असा निश्चित करण्यात आला असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी […]
Solar yojana : महिना १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना सोलरमुळे १५ हजार रुपयांची बचत!

Solar yojana : महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांसाठी सौरऊर्जा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)ने मागविलेल्या टेंडरनुसार एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली असून, सध्या बाजारात आकारल्या जाणाऱ्या सुमारे ६० हजार रुपयांच्या तुलनेत हा […]