Modern agriculture : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युरोप, चीनचा अभ्यासदौरा, आधुनिक शेतीचे धडे आता थेट परदेशातून शेताच्या बांधावर !

Modern agriculture

शेतीमध्ये उत्पादन वाढविण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी करणे, बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, ही आजच्या शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र कृषी विभागाच्या ‘शेतकरी देशाबाहेरील अभ्यास दौरा’ योजनेअंतर्गत २०२५-२६ या […]

Rabi season : रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पांतून मिळणार पाणी , पिकांना मोठा दिलासा, पाणी नियोजनावर भर !

Rabi season

रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाची चिंता काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता; उपलब्ध पाणीसाठ्यानुसार कालव्यांना आवर्तने, शेतकऱ्यांनी पिकनिहाय पाणी नियोजन करण्याचे आवाहन मॉन्सूनच्या पावसावर खरीप हंगामाची शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून असली तरी रब्बी हंगामातील पिकांचे यश हे सिंचनाच्या उपलब्धतेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे रब्बी हंगाम सुरू होताच राज्यातील विविध सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा, कालव्यांद्वारे होणारे पाणीवाटप आणि […]