Carrot grass : गाजर गवताच्या प्रभावी नियंत्रणासाठी काय करावे ?

शेतजमीन, पिके आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक तणावर वेळीच नियंत्रणाची गरज शेताच्या बांधावर, पडीक जमिनीत, रस्त्यांच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत पांढऱ्या फुलांसह झपाट्याने वाढणारे गाजर गवत आज अनेक भागांतील शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. Parthenium hysterophorus या शास्त्रीय नावाने ओळखले जाणारे हे तण अत्यंत वेगाने वाढते आणि त्याच्या बियांची संख्या मोठी असल्याने अल्पावधीत मोठ्या क्षेत्रावर त्याचा […]
Experience modern agriculture : शेतकऱ्यांना युरोप, चीनमधील आधुनिक शेती अनुभवता येणार , परदेशातील तंत्रज्ञान थेट शेताच्या बांधावर आणण्याची संधी !

बदलत्या हवामानाचा वाढता प्रभाव, उत्पादन खर्चातील वाढ, मजुरांची टंचाई, पाण्याचे मर्यादित स्रोत आणि जागतिक बाजारपेठेतील वाढती स्पर्धा यामुळे भारतीय शेतीसमोर नवी आव्हाने उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक शेतीपद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज बनली आहे. याच दिशेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युरोप आणि चीनमधील आधुनिक शेतीपद्धती, कृषी तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, स्मार्ट फार्मिंग, सिंचन व्यवस्थापन आणि […]