Chilli crops : मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा , डॉ. संजय पाटील !

Chilli crops

मिरची पिकामध्ये भरघोस उत्पादन मिळावे, झाडांची वाढ जोमाने व्हावी आणि फळांची संख्या वाढावी, या उद्देशाने शेतकरी विविध वाढवर्धकांचा वापर करताना दिसतात. मात्र, गरज नसताना किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वाढवर्धकांची फवारणी केल्यास अपेक्षित फायदा होण्याऐवजी पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळावा, असा महत्त्वपूर्ण सल्ला डॉ. संजय पाटील यांनी दिला आहे. […]

American maize : ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण !

American maize

मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. कोवळ्या अवस्थेतील मक्याच्या पानांवर, वाढीच्या मध्यवर्ती भागावर आणि कणसाच्या ठिकाणी अळी नुकसान करते. अळी सुरुवातीच्या अवस्थेत असतानाच तिची ओळख करून नियंत्रणाच्या उपाययोजना केल्यास पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताची नियमित पाहणी करून अळीची लक्षणे दिसताच तातडीने उपाययोजना […]