Black rice cultivation : काळ्या भाताची शेती अन् अमेरिकेत निर्यात , महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवी संधी !

काळ्या भाताला वाढती मागणी; पौष्टिकतेसोबतच निर्यातीच्या बाजारपेठेत मिळतोय नवा आधार भारतीय शेतीत पारंपरिक पिकांसोबतच आता उच्च मूल्य देणाऱ्या आणि विशेष बाजारपेठ असलेल्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अशाच पिकांमध्ये काळ्या भाताचा समावेश असून, त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे देशांतर्गत तसेच परदेशातील ग्राहकांकडून मागणी वाढताना दिसत आहे. आरोग्याबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांमध्ये काळ्या भाताची लोकप्रियता वाढत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे […]
Chilli crop affected : मिरचीवर ‘भुरी’चा प्रादुर्भाव, पाने पिवळी, शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रण करण्याचे आवाहन !

मिरची हे राज्यातील अनेक भागांमध्ये घेतले जाणारे महत्त्वाचे नगदी पीक असून, सध्या वातावरणातील बदलामुळे पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामध्ये ‘भुरी’ किंवा पावडरी मिल्ड्यू रोगामुळे पाने पिवळी पडणे, वाकणे आणि गळून पडणे अशी लक्षणे अनेक शेतांमध्ये दिसून येत आहेत. रोगाचा प्रादुर्भाव वेळेत ओळखून योग्य व्यवस्थापन न केल्यास झाडांची वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट […]