Kharif season : पिके करपली, खरीप अडचणीत , शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीसह आर्थिक संकटाचे आव्हान !

Kharif season

राज्यातील अनेक भागांत हवामानाच्या लहरीपणाचा थेट फटका खरीप हंगामाला बसू लागला असून, पावसातील खंड आणि वाढत्या तापमानामुळे पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. पेरणीनंतर सुरुवातीला समाधानकारक वाढ झालेली सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि इतर खरीप पिके आता पाण्याअभावी कोमेजताना दिसत आहेत. काही भागांत जमिनीत पुरेशी ओल नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांच्या नजरा […]

Tobacco Streak Virus : कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा , नियंत्रणाचे उपाय काय ?

Tobacco Streak Virus

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळीच लक्षणे ओळखणे गरजेचे; रसशोषक किडींच्या नियंत्रणासह बाधित झाडांचे व्यवस्थापन महत्त्वाचे कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून खरीप हंगामात या पिकावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामध्ये तंबाखू स्ट्रिक विषाणूजन्य रोग हा कापूस पिकासाठी गंभीर ठरू शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास झाडांची वाढ खुंटते, पाने विकृत होतात आणि […]