Shortage of fodder : चाऱ्याची टंचाई भासणार नाही , मुरघासातून करा वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन !

दुग्धव्यवसाय आणि पशुपालनात चाऱ्याचे नियोजन हा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादन टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत आहे. पावसाळ्यानंतर हिरवा चारा मुबलक उपलब्ध असला तरी उन्हाळ्यात किंवा पावसाचा खंड पडलेल्या काळात हिरव्या चाऱ्याची मोठी कमतरता निर्माण होते. परिणामी पशुपालकांना बाहेरून महागडा चारा खरेदी करावा लागतो आणि दुग्धव्यवसायाच्या नफ्यावर त्याचा थेट परिणाम होतो. […]

International Pomegranate : पुण्यात आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेला आजपासून सुरुवात !

International Pomegranate

डाळिंब उत्पादक शेतकरी, संशोधक, कृषी उद्योजक आणि निर्यातदारांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद-२०२६’ पुण्यातील यशदा येथे ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. भारतीय डाळिंब शेतीसमोरील बदलते हवामान, कीड-रोगांचे वाढते आव्हान, उत्पादनाची गुणवत्ता, निर्यातवाढ आणि मूल्यवर्धन या विषयांवर परिषदेत व्यापक चर्चा होत आहे. ICAR-राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, Society for Advancement of Research on […]