Microorganisms for pomegranates : डाळिंबासाठी स्थानिक सूक्ष्मजीवांचा वापर प्रभावी, उत्पादनासह फळांची गुणवत्ता सुधारण्याची नवी दिशा !

microorganisms for pomegranates

डाळिंब बागांमध्ये उत्पादन वाढविण्यासोबतच जमिनीची सुपीकता, झाडांची जोमदार वाढ आणि फळांची गुणवत्ता टिकविण्यासाठी स्थानिक सूक्ष्मजीवांचा वापर प्रभावी पर्याय ठरत आहे. रासायनिक खतांचा सातत्याने होणारा वापर, जमिनीतील सेंद्रिय कर्बाची घट आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होणे यामुळे डाळिंब उत्पादकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास […]

Supply electricity : पावसाची तूट असलेल्या भागांत तातडीने पाहणीचे आदेश, पिके वाचवण्यासाठी १२ तास विजेचे निर्देश !

Supply electricity

राज्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी अनेक ठिकाणी पावसाची तूट कायम असल्याने खरीप पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटणे, जमिनीतील ओलावा कमी होणे आणि पिके सुकण्याची परिस्थिती निर्माण झालेल्या भागांकडे सरकारने आता गांभीर्याने लक्ष दिले आहे. अशा भागांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ […]