supply using silage : चाऱ्याची टंचाई भासणार नाही , मुरघासातून करा वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन !

supply using silage

दुग्ध व्यवसाय आणि पशुपालनामध्ये वर्षभर हिरवा व पौष्टिक चारा उपलब्ध राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असला, तरी उन्हाळा आणि पावसाळ्यानंतरच्या काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जनावरांच्या आहाराचे योग्य नियोजन करण्यासाठी मुरघास (सायलेज) हा प्रभावी पर्याय ठरतो. उपलब्ध हिरवा चारा योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास वर्षभर चाऱ्याची […]

Okra cultivation area : जळगाव जिल्ह्यात भेंडीचे क्षेत्र वाढले,शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांकडे वाढता कल !

Okra cultivation area

जिल्ह्यात खरीप हंगामात भेंडी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत असून, कमी कालावधीत उत्पादन मिळण्याबरोबरच बाजारपेठेत सातत्याने मागणी राहिल्याने या पिकाचे क्षेत्र विस्तारत आहे. कापूस, मका आणि इतर पारंपरिक पिकांसोबत भाजीपाला पिकांचा समावेश करून उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. योग्य जमीन, पाण्याचे नियोजन आणि वेळेवर पीक व्यवस्थापन केल्यास भेंडीपासून चांगले उत्पादन घेता […]