Black Vine Thrips : गुलाबावर ब्लॅक वाइन थ्रीप्सची नोंद ,फुलांच्या गुणवत्तेला धोका, वेळीच नियंत्रणाची गरज !

गुलाब उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता नव्या किडीचे आव्हान उभे राहिले आहे. गुलाब पिकावर ‘ब्लॅक वाइन थ्रीप्स’ या थ्रीप्स गटातील किडीची नोंद झाल्याने उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. ही कीड प्रामुख्याने कोवळ्या पाने, कळ्या आणि फुलांच्या भागावर उपजीविका करते. त्यामुळे फुलांच्या गुणवत्तेवर, रंगावर आणि बाजारमूल्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, सुरुवातीच्या अवस्थेतच किडीची ओळख करून नियंत्रणाचे नियोजन करणे महत्त्वाचे […]
Onion crops : कांदा पिकात खते देण्यास वेग , उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन !

कांदा पिकाची वाढ जोमाने होण्यासाठी सध्या शेतकऱ्यांकडून खत व्यवस्थापनाला वेग देण्यात येत आहे. लागवडीनंतर पिकाची अवस्था, जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा आणि पिकाची वाढ लक्षात घेऊन आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. कांद्याच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद, पालाश यांसह गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. मात्र खतांचा अतिरेक न करता माती परीक्षण आणि […]