AURA DailyLight रिचार्जेबल टॉर्च

💁♂️ प्रकाश जो नेहमी तुमच्या सोबत! कृषीकार्ट घेऊन आले आहे AURA रिचार्जेबल टॉर्च — आधुनिक तंत्रज्ञानासह दमदार प्रकाश! आता अंधाराची चिंता नाही! ❇️ AURA DailyLight रिचार्जेबल टॉर्चचे फायदे :- 🔰 3W पॉवरफुल LED असल्यामुळे मिळतो दमदार प्रकाश.🔰 1200 mAh Li-ion बॅटरी — दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त.🔰 फास्ट TYPE-C चार्जिंग — जलद आणि सोयीस्कर चार्जिंग.🔰 चार्जिंग इंडिकेटर […]
Rabi season : रब्बीत आधी पाण्याची खात्री, मगच पिकांची निवड !

रब्बी हंगामाची चाहूल लागताच शेतकऱ्यांकडून गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका, सूर्यफूल यांसह विविध पिकांच्या लागवडीची तयारी सुरू होते. मात्र, यंदा रब्बी हंगामात उपलब्ध पाण्याचा अंदाज न घेता कोणत्याही पिकाची लागवड करण्याची घाई करू नये, असा महत्त्वाचा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पिकाची निवड करताना जमिनीची क्षमता, उपलब्ध सिंचनाचे पाणी, पाण्याचा कालावधी आणि अपेक्षित पावसाचा […]
Farmers yielding options :‘वनामकृवि’च्या सहा वाणांना केंद्रीय मान्यता , शेतकऱ्यांसाठी नवे उत्पादनक्षम पर्याय !

कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (वनामकृवि) सहा नव्या वाणांना केंद्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. विविध पिकांमध्ये अधिक उत्पादन, बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेल्या या वाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि अधिक उपयुक्त बियाण्यांचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय पातळीवरील मान्यता ही […]