Cultivate opium : अफूची शेती करायची आहे ? सरकारचा परवाना मिळवण्यासाठी जाणून घ्या पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया !

Cultivate opium

भारतात अफूची शेती ही सामान्य शेतीपिकांप्रमाणे करता येत नाही. औषधनिर्मिती आणि वैद्यकीय उपयोगासाठी अफूपासून मिळणाऱ्या घटकांना महत्त्व असल्यामुळे केंद्र सरकारने या शेतीवर कठोर कायदेशीर नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे अफूची लागवड करण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम परवान्याची पात्रता, सरकारने अधिसूचित केलेले लागवड क्षेत्र आणि संबंधित नियम समजून घेणे आवश्यक आहे. परवाना मिळण्यापूर्वी अफूची लागवड करणे बेकायदेशीर […]

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून बळिराजाला दिलासा , पाच नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठीचे पहिले आवर्तन !

Kukadi Project

दुष्काळी परिस्थितीमुळे चिंतेत असलेल्या कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून आगामी ५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पहिले आवर्तन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नगर, पुणे आणि परिसरातील हजारो शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार असून, गहू, हरभरा, कांदा, ज्वारी तसेच विविध भाजीपाला पिकांना […]