Goats and sheep : दुष्काळाशी जुळवून घेणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांच्या जाती कोणत्या ? ५ स्थानिक जातींची माहिती !

Goats and sheep

राज्यातील अनेक भागांमध्ये सलग कमी पाऊस, चाऱ्याची टंचाई आणि पाण्याचा वाढता प्रश्न यामुळे पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालनही मोठ्या आव्हानासमोर उभे आहे. अशा परिस्थितीत कमी पाणी, कमी चारा आणि उष्ण हवामानातही तग धरू शकणाऱ्या स्थानिक शेळ्या-मेंढ्यांच्या जाती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, परदेशी किंवा संकरित जातींपेक्षा स्थानिक जातींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता अधिक असून त्या स्थानिक हवामानाशी […]

Assistance across : मदतीच्या अटी वगळल्या ; ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट मदत !

Assistance across

राज्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, पूर तसेच दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नुकसानभरपाई मिळण्यासाठी लागू असलेल्या काही अटी शिथिल करण्यात आल्या असून, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, त्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. […]