Phosphorus and micronutrients : पिकांना स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी मायकोरायझा ठरणार फायदेशीर !

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न आज प्रत्येक शेतकरी करत आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि जमिनीच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता जैविक पर्यायांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. अशाच प्रभावी जैविक तंत्रज्ञानामध्ये मायकोरायझा (Mycorrhiza) हे अत्यंत उपयुक्त मानले जाते. वनस्पतींच्या मुळांशी सहजीवन निर्माण करणारी ही उपयुक्त बुरशी पिकांना स्फुरद (फॉस्फरस) […]
Garden management : संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर बागेचे व्यवस्थापन !

राज्यात अनेक भागांत हवामानात सातत्याने बदल होत असून पुढील काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत फळबागा, भाजीपाला तसेच फुलपिकांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. अचानक होणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे विविध बुरशीजन्य रोग, कीड आणि फळगळीचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज […]