Pink bollworm : गुलाबी बोंडअळीचा धोका टाळा , कपाशीचे नुकसान रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करा !

Pink bollworm

कपाशी हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा मोठा आधार आहे. मात्र, कपाशी पिकावर आक्रमण करणारी गुलाबी बोंडअळी ही उत्पादकांसमोरील गंभीर समस्या बनली आहे. सुरुवातीला या किडीचा प्रादुर्भाव सहज लक्षात येत नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतरच त्याची जाणीव होते. गुलाबी बोंडअळीची अळी कापसाच्या बोंडामध्ये शिरून आतील सरकी आणि धाग्यांचे नुकसान करते. त्यामुळे बोंडे […]

Cows and buffaloes : दुष्काळात गाई-म्हशींचे प्रजनन कसे सुधाराल ? योग्य आहार, पाणी अन् व्यवस्थापनाच्या टिप्स !

Cows and buffaloes

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे अनियमित प्रमाण, पाण्याची टंचाई आणि हिरव्या चाऱ्याची कमतरता यामुळे पशुपालकांसमोर जनावरांचे संगोपन करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दुष्काळी परिस्थितीचा परिणाम केवळ दूध उत्पादनावर होत नाही, तर गाई आणि म्हशींच्या प्रजनन क्षमतेवरही होतो. जनावरांना पुरेसा पोषक आहार मिळत नसल्यास त्यांचे वजन कमी होते, शरीराची प्रतिकारशक्ती घटते आणि माजावर येण्याचे चक्र अनियमित […]