Bumper wheat yields : बदलत्या हवामानातही गव्हाचे भरघोस उत्पादन; शाश्वत शेतीसाठी जाणून घ्या महत्त्वाची सूत्रे !

हवामानातील अनिश्चितता, अवकाळी पाऊस, वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम रब्बी हंगामातील गहू पिकावर होत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत गव्हाचे उत्पादन टिकवून ठेवणे आणि शेती फायदेशीर करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. मात्र, योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, जमिनीचे आरोग्य, पाण्याचे काटेकोर नियोजन आणि एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन या सूत्रांचा अवलंब केल्यास […]
king of roses : गुलाबशेतीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग; बळीराजा झाला गुलाबांचा राजा !

शेती म्हटले की डोळ्यांसमोर प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, गहू, ऊस, कापूस आणि सोयाबीन यांसारखी पारंपरिक पिके येतात. मात्र, बदलत्या काळानुसार शेतीचे स्वरूपही बदलत असून अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून फुलशेतीकडे वळताना दिसत आहेत. गुलाबशेतीने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीची नवी दिशा दाखवली आहे. बाजारपेठेत वर्षभर असणारी गुलाबफुलांची मागणी, सण-उत्सव, विवाहसोहळे, धार्मिक कार्यक्रम, हॉटेल व्यवसाय तसेच व्हॅलेंटाइन […]