Mahabeej offers : बाजारभाव ३,५००; महाबीजकडून २,९६३ रुपयेच , गहू बीजोत्पादकांची वाढीव दराची मागणी !

बाजारपेठेत गव्हाचे दर प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले असताना, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात ‘महाबीज’कडून गहू बीजोत्पादक शेतकऱ्यांना मात्र प्रतिक्विंटल २ हजार ९६३ रुपये दर दिला जात असल्याने उत्पादकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. बाजारभाव आणि महाबीजकडून मिळणारा मोबदला यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गहू […]
Increase in yield : घडवाढीच्या काळात योग्य नियोजन; पिकांची जोमदार वाढ, उत्पादनात भरघोस वाढ !

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला : पिकांच्या वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्ये, पाणी, कीड-रोग नियंत्रण आणि आंतरमशागत यांचे योग्य नियोजन केल्यास पिकांची वाढ निरोगी राहण्यास मदत होते. शेतीमध्ये पीक चांगले येण्यासाठी केवळ पेरणी आणि खतांचा वापर पुरेसा नसतो, तर पिकांच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेनुसार योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. पिकांची घडवाढ सुरू असताना शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. […]