Rabi crops : सिंचनानुसार रब्बी पिकांचे नियोजन करा; उत्पादन वाढवा, नफा कमवा !

Rabi crops

रब्बी हंगामातील पिकांचे यश हे केवळ जमिनीचा प्रकार, बियाण्यांची गुणवत्ता आणि खतांच्या वापरावर अवलंबून नसून उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. यंदा अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण, धरणांमधील पाणीसाठा आणि विहिरींची पाणीपातळी यामध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांसमोर रब्बी पिकांची निवड आणि व्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अंदाज […]

Agricultural production : काटेकोर पाणी वापराची विविध तंत्रे , थेंबाथेंबातून वाढवा शेतीचे उत्पादन, पाण्याची बचत अन् शेतकऱ्यांचा नफा !

Agricultural production

पाणी हे शेतीचे सर्वात महत्त्वाचे साधन असून, बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि भूजलपातळीत होणारी घट यामुळे शेतीसमोर पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी होत असून उपलब्ध पाण्यावरच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत केवळ पाण्याची उपलब्धता वाढवणे पुरेसे नसून उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य […]