नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा जो काही पुढील हफ्ता आहे, तो म्हणजे 14 वा हप्ता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासंदर्भात आता तारीख फिक्स करण्यात आलेली आहे . अशी अधिकृत घोषणा जाहीर केली आहे.
आता जो काही पुढील हप्ता आहे तो तुम्हाला केंद्र शासनाचा दोन हजार रुपये आणि राज्य शासनाचा दोन हजार रुपये असे तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहेत . त्या संदर्भात जी काही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ते आपण आता पाहुयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पीएम नरेंद्र मोदी टू ट्रान्सफर 14 इंस्टॉलमेंट म्हणजे 14 वा हप्ता हा 8.5 करोड पी एम किसान लाभार्थ्यांना मिळणार आहे.
28 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता १४ वा हाप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. हा जो हफ्ता आहे. तो डीपीटी द्वारे म्हणजेच तुमच्या बँकेला जे काही आधार कार्ड नंबर लिंक आहे त्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे.
ज्यामध्ये 28 जुलै२०२३ ही तारीख सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी आणि येणारा जो हप्ता आहे. तो तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल अशा पद्धतीने महत्त्वाची जी अपडेट होती ती आपला शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र…