शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या बागेत व तरकारी पिकांमध्ये निमॅटोड आहे का मग चिंता कशाला करताय वापरा फक्त साॅईल टच ऍग्रो चे फंगी + निमॅटोड किंग.
🔰 साॅईल टच ऍग्रो चे फंगी+ निमॅटोड किंग हे औषध ड्रिपमधुन एकरी एक ते दोन किलो पर्यंत देता येते .
🔰 हे दिल्यानंतर निमॅटोड च्या गाठी फुटतात व झाडाची मुळे ऍक्टिव होतात.
🔰 नविन मुळ्या फुटतात आणि जमिनीतील सर्व निमॅटोड मरुन जातात.