मित्रा स्प्रेयर्स – खास द्राक्ष, डाळिंब व इतर सर्व फळबागांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले फवारणी यंत्र.
🔰शासकीय अनुदान (सबसिडी) उपलब्ध
🔰कर्ज सुविधा उपलब्ध
🔰घरपोच सेवा (सर्व्हिस) व 1 वर्षाची वारंटी
🔰औषध,वेळ व मजुरीची बचत
🔰एकसारखे कव्हरेज जे उत्तम पीक संरक्षण आणि उत्पादन देते
🔰24 HP आणि त्याहून अधिक ट्रॅक्टरवर काम करते.
✳️ उपलब्ध मॉडेल्स:-बुलेट 200 lit, ऐरोटेक 200/300/400/600/800/1000/1500/2000 lit