जगातून कुठूनही आपल्या शेतातील मोटरला मिस्ड कॉल, मेसेज आणि कॉलद्वारे नियंत्रित करतो.
◼️ फेज फॉल्ट, फेज रिव्हर्स, फेजमधील असमतोल कॉलव्दारे माहीती देतो.
◼️ पाणी संपल्यानंतर, ओव्हरलोड झाल्यास किंवा स्टार्टर फॉल्ट झाल्यास मोटर लगेच बंद करुन कॉलद्वारे माहीती देतो.
◼️ पाणि संपल्यानंतर ठरावीक कालावधीनंतर मोटर पुन्हा सुरु करुन कॉल करुन कळवतो. (ड्रायरन टायमर) ऑटोमोडमध्ये सेट केल्यास विजपुरवठा सुरु झाल्यानंतर तसेच फॉल्ट क्लीअर झाल्यानंतर मोटर ऑटोमॅटीक सुरु करतो
व कॉल करुन कळवतो.
◼️ लाईट आल्यास कॉल करुन कळवतो.
◼️ आपण सेट केलेल्या ठरावीक वेळेसाठी मोटर सुरु व बंद करतो. मध्ये फॉल्ट झाल्यास टाईम वाढवून मोटर सुरु ठेवतो.
◼️ वेळापत्रकानुसार मोटर चालू व बंद करुन कॉलद्वारे माहीती देतो.
◼️ आपली मोटार कीतीतास सुरु होती हे एसएमएसद्वारे कळवतो. तसेच ऑटो लावल्यापासून मोटर कीती तास रनिंग झाले ते एसएमएस ने कळवतो आपण १० मोबाईल नंबर रजिस्टर करु शकता.
◼️ कॉलवरुनच सर्व सेटींग्स बदलता येतात.
◼️ मोबाईल रजिस्टर कॉलवरच करु शकता.
◼️ ऑटोसोबत मोबाईल ठेवण्याची आवश्यकता नाही.
◼️ आपला स्टार्टर चोरीचा प्रयत्न झाल्यास कॉल करुन कळवतो.
◼️१ वर्षाची वारंटी.
◼️विक्रिनंतर उत्तम सर्विस
ड्रायरन टायमर, रन टायमर, स्लॉट टायमर लावून मोटर आपल्या वेळेनुसार चालु बंद करु शकतो.
