APSA-80

Type :

Price :

सविस्तर माहिती

*_APSA-80 चे फायदे_:

1. *उत्पादन वाढवण्यास मदत

2. *स्प्रेडर:* पिकावर केलेली फवारणी पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत.उदा. स्टीकर, कीडनाशक, इ.

3. अेक्टीवेटर:* किटक व तण नाशकची कार्यक्षमता वाढवते .

4. *पावडर व तेलयुक्त औषध पाण्यात अधिक विरघळ्यास मदत.*

5. पाण्याला जमिनीत 30 से.मी/ 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत. ( *Water Penetration and Coverage in the soil through Irrigation* )

6. *मातीची ओल व जमिनीचा भूशभूशीतपणा टिकवून ठेवण्यास आणि सिंचनासाठी मदत .

7. पाण्याचा निचरा व दलदल कमी करणे, *pH Balance and Maintain* करणे.

8. *जमिनीमध्ये नियमित वापसा condition निर्माण करण्यासाठी APSA-80 वापरणे .*

9.  स्प्रे उपकरणे व ठिबक नॉजलमध्ये जमलेले क्षार, ब्लॉक व गंज साफ करण्यास मदत.

10.  *किड व रोगांवर नियंत्रण. उदा. हुमणी, मावा, करपा, इ.*

11. . Bio-degradable व जैविक अथवा रासायनिक औषधामध्ये वापरण्यास उपयुक्त .

12. . *सर्व प्रकारच्या शेतीमध्ये वापरण्यास योग्य .

13.  जलद Irrigation करुण वीज व मशागत खर्च कमी करते.

*वापर:

1. *सिंचन: 100 ली. पाणी + 200 मिली APSA-80 प्रति एकर, महिन्यातून एकदा ठिबक/पाठ पाणी/आळवणी द्वारा सोडणे.*

2. स्प्रे: पाठीवरील 15 ली. पंप मध्ये 5 मिली APSA-80 प्रत्येक फवारणीवर वापरणे .

3. *तण नाशक: पाठीवरील 15 ली. पंप मध्ये 20 मिली APSA-80 प्रत्येक फवारणीवर वापरणे.

4. पिकांची कापणी/काढणी केल्यानंतर, माल फ्रेश व वजनदार राहण्यासाठी APSA-80 फवारणे फायदेशीर ठरते. उदा. ऊस, द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाला, इ. *वापर: पाठीवरील पंपमध्ये 15 ली. पाणी+30 मिली APSA-80 काढलेल्या मालावर फवारणे.*

 

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा