उत्तम प्रतीचे शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध

shengafodani

Type :

Price :

सविस्तर माहिती

कृषीकार्ट घेऊन आले आहे. आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार !

शेंगा फोडणी यंत्राचे फायदे      

१. महिलांना सहजरित्या वापरता येते.

२. सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही.

३. ९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात.

४. एक व्यक्ती ताशी ४०* किलो ते ५०* किलो शेंगा या यंत्राद्रवारे फोडू शकतो .

५. यंत्र वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे.

६. महिलांना घरगुती जोडधंदा करण्यास फायदेशीर आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा