नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-2 कार्यान्वित करण्यासाठी विविध बाबींना मान्यता देणेबाबत जीआर …

सरकार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-2 कार्यान्वित (राबवणार) करणार..

जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा (कार्यान्वित) राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, , परभणी, धाराशीव, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली तर विदर्भातील अमरावती,वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, व वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा अंदाजे सहा हजार कोटी रुपयांचा राबविला जाणार आहे.

याबद्दलचा शासकीय जीआर खालीलप्रमाणे.. 

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

सदर शासन निर्णय खालील लिंक वरती उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202410140930048901.pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *