राज्यातील ३४ लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर जुलै व ऑगस्ट महिन्याचे १४४.८४ कोटी अनुदान जमा..

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य शासनाच्या वतीने गाय दूध खरेदी अनुदान ३४ लाख तीन हजार जुलै व ऑगस्ट महिन्याचे तब्बल १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये वर्ग केले आहेत . उर्वरित पंधरा लाख शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा दुग्ध कार्यालय ते आयुक्त कार्यालय यांच्या पातळीवर प्रलंबित आहे. हे अनुदान आठ-दहा दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. गाय […]

कोथींबीर विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची शुद्ध कास्थी जातीची कोथींबीर विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल साडेतीन एकर आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-2 कार्यान्वित करण्यासाठी विविध बाबींना मान्यता देणेबाबत जीआर …

सरकार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-2 कार्यान्वित (राबवणार) करणार.. जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा (कार्यान्वित) राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, , परभणी, धाराशीव, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली तर विदर्भातील अमरावती,वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, व […]