जरांगेंना कुणाकुणाचा पाठिंबा?
आ.उत्तम जानकर
माळशिरस,राष्ट्रवादी(शप)
आ.बाबासाहेब देशमुख
सांगोला,शेकाप
आ.नारायणआबा पाटील
करमाळा,राष्ट्रवादी(शप)
आ.सरोज अहिरे
देवळाली,राष्ट्रवादी
आ.अभिजीत पाटील
माढा,राष्ट्रवादी(शप)
———
आ.विजयसिंह पंडित
गेवराई,राष्ट्रवादी
आ.प्रकाश सोळंके
माजलगाव,राष्ट्रवादी
आ.राजेश विटेकर
पाथरी,राष्ट्रवादी
आ.राजू नवघरे
वसमत,राष्ट्रवादी
आ.रोहित पवार
कर्जत-जामखेड,राष्ट्रवादी(शप)
Manoj Jarange Patil: जे शांततेत आंदोलन करील तोच आपला कार्यकर्ता
Manoj Jarange Patil: जे शांततेत आंदोलन करील तोच आपला कार्यकर्ता
सरकारचा कार्यकर्ता जर आला, किंवा कोण्या पक्षाचे असाल
मराठ्यांना डाग लावत असाल तर तुमची जबाबदारी आमची नाही
मला तळतळायला लावू नका, याच्यानंतर मला बोलायला लावू नका
Manoj Jarange Patil: मराठ्यांच्या नाराजीची लाठ अंगावर घेऊ नका- मनोज जरांगे
Manoj Jarange Patil: मी उपोषणाला बसतो, शेवटच सरकारला विनंती करतो
आतापर्यंत सहकार्य केलं तसं, मंगळवारपासून आणखीन मराठे येणार आहेत
इथे जेवढे लोक आलेत, मराठ्यांच्या नाराजीची लाठ अंगावर घेऊ नका
मनोज जरांगे हटणार नाही, ह्याच ठिकाणी उपोषण करून मेलो तरीही
मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही
एकाही पोलिसांचा फोन आला नाही पाहिजे, मला फोनवर बोलता येत नाही
मी आता उपोषणावर बसणार, तब्येत खराब होणार
Manoj Jarange Patil: आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगेंचे मोठ्या गर्जना-
– कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नाही
– मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल टाल्याशिवाय इथून हालायचं नाही
– सरकारने आपल्याला सहकार्य केलंय, आता आपणही सरकारला सहकार्य करावं. समाजाचं नाव खाली जाईल, असं कुणी वागू नका.
– दारु पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका.
– मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही
– कोण काय सांगतंय, कोण राजकीय पोळी भाजतंय, त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करतंय का हे गांभीर्याने पाहा
– दोन तासात मुंबई मोकळी करुन द्या, पोलिसांना सहकार्य करा, एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या..
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. यावेळी मनोज जरांगेंनी स्टेजवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातला.
Manoj Jarange Patil: सरकारकडून खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा-
आमदार उत्तमराव जानकर, माळशिरस विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
आमदार नारायण आबा पाटील, करमाळा विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, सांगोला विधानसभा, शेतकरी कामगार पक्ष
राष्ट्रवादीचे आंदोलनाला पाठिंबा देणारे आमदार
१) विजयसिंह पंडित
२) प्रकाश सोळंके
३) राजेश विटेकर
४) राजू नवघरे












