Onion supply : सोलापूरमध्ये लाल कांद्याची मोठी आवक, तर नाशिकने घेतली सर्वाधिक कांद्याची आघाडी वाचा आजचे बाजारभाव….

Onion supply : राज्यात गुरुवार, दि. ०८ जानेवारी रोजी एकूण १,८४,१४३ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली असून, त्यामध्ये लाल, लोकल, चिंचवड, पोळ, पांढरा व उन्हाळ कांद्याचा मोठा वाटा होता. सर्वाधिक आवक असलेल्या सोलापूर बाजारात लाल कांद्याला किमान १०० ते सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, तर येवला, मालेगाव-मुंगसे, चांदवड, देवळा, लासलगाव-निफाड आदी प्रमुख बाजारांत लाल कांद्याचे सरासरी दर ११०० ते १५५० रुपयांदरम्यान राहिले. उन्हाळ कांद्याला सटाणा, भुसावळ व कळवण येथे १००० ते १६०५ रुपये, तर लोकल कांद्याला सांगली बाजारात सरासरी १५०० रुपये दर मिळाला. याशिवाय काही बाजारांत चिंचवड, पांढरा व पोळ कांद्यालाही तुलनेने चांगले दर मिळाल्याने बाजारातील स्थिती मिश्र स्वरूपाची राहिली.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/01/2026
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3120018001500
08/01/2026
कोल्हापूरक्विंटल492550020001100
अकोलाक्विंटल26060020001400
छत्रपती संभाजीनगरक्विंटल329970016001150
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल1024990022001550
खेड-चाकणक्विंटल200100018001500
श्रीगोंदाक्विंटल90930018001300
लासूर स्टेशनक्विंटल420036017001050
साताराक्विंटल515100020001500
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल787780023001800
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल2530020001100
सोलापूरलालक्विंटल619571002300900
येवलालालक्विंटल900020017401375
येवला -आंदरसूललालक्विंटल100020014611300
धुळेलालक्विंटल162450015001200
लासलगाव – निफाडलालक्विंटल187060017001550
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1193560018961575
धाराशिवलालक्विंटल15110015001300
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल125601701800985
नागपूरलालक्विंटल1780120018001650
सिन्नरलालक्विंटल201650016001350
सिन्नर – नायगावलालक्विंटल14940015401400
राहूरी -वांबोरीलालक्विंटल1532510020001300
कळवणलालक्विंटल275060019001451
संगमनेरलालक्विंटल1105020020001100
चांदवडलालक्विंटल1405555018501400
मनमाडलालक्विंटल500030016611350
सटाणालालक्विंटल295016018051435
कोपरगावलालक्विंटल1520105815871450
कोपरगावलालक्विंटल714050016401330
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल145080016251350
वैजापूरलालक्विंटल394120015761300
देवळालालक्विंटल415025017801525
हिंगणालालक्विंटल5200025002300
उमराणेलालक्विंटल1750080019151450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल395550020001500
पुणेलोकलक्विंटल1688940018001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9140018001600
पुणे-मांजरीलोकलक्विंटल7840016001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल93350016001050
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल120030015451400
मलकापूरलोकलक्विंटल82090015001100
इस्लामपूरलोकलक्विंटल8250018001200
वडूजलोकलक्विंटल80100020001500
वाईलोकलक्विंटल20100022001800
शेवगावनं. १क्विंटल1260130018001650
शेवगावनं. २क्विंटल146080012001050
शेवगावनं. ३क्विंटल1280200700550
नागपूरपांढराक्विंटल1200150020001875
नाशिकपोळक्विंटल245540017001375
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1440050020751450
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल3232501201725
कळवणउन्हाळीक्विंटल37540015551300
सटाणाउन्हाळीक्विंटल115022519001605
कोपरगावउन्हाळीक्विंटल7050115001200
भुसावळउन्हाळीक्विंटल21100015001200
वैजापूरउन्हाळीक्विंटल122620017001200
देवळाउन्हाळीक्विंटल12530015551000
उमराणेउन्हाळीक्विंटल5005001150750