फायदे :-
🔰 धूर कमी
🔰 कमी लाकूड लागते
🔰 रिचार्जेबल बॅटरी
🔰 स्पीड कंट्रोल नॉब
🔰 जलद स्वयंपाक
🔰 राख काढणे सोपे
यंत्राचे वैशिष्ट्ये :-
✅ फॅनमुळे योग्य प्रमाणात हवा मिळते, त्यामुळे लाकूड पूर्णपणे जळते व धूर कमी होतो.
✅ कमी इंधनात जास्त वेळ स्वयंपाक करता येतो.
✅ एकदा चार्ज केल्यानंतर बॅटरीवर फॅन चालतो.
✅ फॅनचा वेग कमी-जास्त करून आगीची तीव्रता नियंत्रित करता येते
✅ सतत हवेचा प्रवाह मिळाल्यामुळे भांडी लवकर गरम होतात.
✅ वापरानंतर स्टोव्हमधील राख सहज साफ करता येते.





