गुडीपाडवा व आंबेडकर जयंती निमित्ताने मिळणार आनंदाच्या शिधा

anandacha shidha:-शिंदे आणि फडणवीस सरकार ने गोरगरिबांसाठी मोठा निर्णय घेतलेले आहे , गुडीपाडवा व आंबेडकर जयंती निमित्ताने मिळणार 1kg रवा, 1kg साखर, 1kg चणाडाल, 1kg पामतेल हा निर्णय राशन बाबत आहे ,

शिंदे सरकारे आत्ता गोरगरिबांना दिवाळीला जसा दिवाळी निमित्त आनंदाचा शिधा वाटप केलं केला होता तसाच परत आता.

गुढीपाडवा व आंबेडकर जयंती निमित्त गोरगरीब जनतेला शिधा वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे .

त्यामुळे लवकरच जनतेला आनंदाचा शिधा मिळू शकतो त्या मुळे जनतेचा हा गुढीपाडवा व आंबेडकर जयंती गोड होणार आहे

कोण कोणत्या वस्तू मिळणार या आनंदाच्या शिधा (anandacha shidha)वाटपामध्ये:-

1 kg रवा

1 kg चणाडाळ

1kg  साखर

1kg पामतेल

वरील सर्व वस्तू जनतेला आनंदाचा शिधा पॅकेट मध्ये मिळणार आहेत.

यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर शिधा गुढी पामतेल असा आनंदाचा शिधा पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल.

ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.anandacha shidha

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्वारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे गोरगरीब जनतेचा हा गोडीपडव्याचा सण व आंबेडकर जयंती गोड होणार आहे असं दिसून येत आहे.

सरकारने ह्या घेतलेल्या निर्णयामुळे गोरगरीब जनता ही आनंदी झालेली पाहाला मिळत आहे

शिंदे सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटलाते तुम्ही  आम्हाला हे कमेंट मार्फत नक्की कळवा. आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

Source:- update24taas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *