आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गुळ बारामती नं. १ क्विंटल 167 4100 4225 4225 पुणे नं. १ क्विंटल 316 3925 4175 4050 बारामती नं. २ क्विंटल 12 3800 3950 3950 पुणे नं. २ क्विंटल 202 3775 3925 3845 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी […]

मधमाशीपालन, कमी खर्च, जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय, तरुण आणि शेतकऱ्यांसाठी उत्तम संधी !

कीटकशास्त्रज्ञ म्हणाले की, कमी जमीन असलेल्या ग्रामीण भागातील लोक, शेतकरी आणि तरुण मधमाशीपालनात चांगले करिअर करू शकतात. ते म्हणाले की, हा कमी खर्चाचा व्यवसाय असून त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. मधमाश्या पालनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मधमाशांच्या योग्य प्रजाती निवडणे. केवळ भारतातच नाही तर जगभरात मधाला मोठी मागणी आहे. अनेक प्रकारच्या औषधांमध्ये तसेच पोषकतत्त्वांमध्ये त्याचा […]

निर्यातक्षम द्राक्षांमध्ये राज्यात हा जिल्हा अग्रेसर , युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज,वाचा सविस्तर ..

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.या जिल्ह्यातून द्राक्षणा परदेशात चीन, सौदी अरेबिया ,रशिया, युरोप, दुबई, या देशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व द्राक्ष निर्यातीचा आलेख मागील चार ते पाच वर्षांपासून वाढत आहे. तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ ,मिरज,या तालुक्यातून युरोप व दुबईला पाठवली जाणारी निर्यातक्षम द्राक्षे तयार केली जातात. द्राक्ष उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीवर […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट राहता — क्विंटल 3 2500 3000 2700 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 1400 1600 1500 पुणे लोकल क्विंटल 291 1000 2500 1750 पुणे-मोशी लोकल क्विंटल 23 1500 3000 2250 मुंबई लोकल क्विंटल 7 1600 2400 2000 बाजार समिती […]

वर्षभरात गव्हाची निर्यात घटली ; जागतिक बाजारपेठ गमावण्याची शक्यता,वाचा सविस्तर ..

जगाचा गहू पुरवठादार असलेल्या भारतावर गहू आयात करण्याची वेळ आली आहे. तब्बल ९६ टक्के मागील वर्षी निर्यात घटली आहे , आयात ८५ टक्के वाढली आहे. भारत जगातील ७१ देशांमध्ये गहू निर्यात करत होता, ही संख्या आता १२ वर आली आहे. तब्बल ३०३०१ टन गहू आयात २०२४ – २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये करावी […]

लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले, पुन्हा मुख्यमंत्र्यांनी दिली आणखी एक गुड न्यूज..

आता लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज करता येणार आहेत. ज्या महिलांच्या अर्जात काही अडचणी आल्या आहेत किंवा कोणी अर्ज भरायचे राहिले आहेत त्यांच्यासाठी ही मुदत वाढविण्यात आली आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. ‘लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर तुमच्या सावत्र भावांनी या योजनेचि टीका केली. ही योजना पूर्ण होणार नाही , […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : तूर पैठण — क्विंटल 2 10246 10246 10246 रिसोड — क्विंटल 60 9610 10435 10000 लातूर लाल क्विंटल 169 10000 11444 10200 अकोला लाल क्विंटल 189 8650 10755 10000 अमरावती लाल क्विंटल 759 10700 11153 10926 धुळे लाल क्विंटल 3 […]

किसान क्रेडिट कार्ड बनून घेण्यास अडचण येत आहे का ? शेतकऱ्यांनी तक्रार कुठे करावी, जाणून घ्या सविस्तर ..

शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अनेकदा पैशांची गरज भासते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणाहून पैशाची व्यवस्था करावी लागते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज योजना’ सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने शेतकरी आता शेतीची कामे सहज करू शकतात. परंतु असे काही शेतकरी आहेत ज्यांना केसीसी बनवण्यात अनेक समस्या येत आहेत. तुम्हालाही ही […]

15 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज..

सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे . राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी, नाले धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस जास्त झाला आहे. तर राज्यात 15 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. महिनाअखेरपर्यंत पावसाचा जोर वाढणार.. हवामान विभागाच्या अंदाजानुसार […]

आता वर्षभर खाता येणार आंबा, गुजरातच्या शेतकऱ्याने विकसित केली आंब्याची नवीन जात, वाचा सविस्तर…

गुजरातमधील एका शेतकऱ्याने आंब्याची नवीन जात विकसित केली आहे. या नवीन जातीला वर्षभर फळे येतील. त्याची खास गोष्ट म्हणजे ती पिकल्यानंतर 10-15 दिवस खराब होत नाही. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. वर्षातील काही महिने ते मिळत असल्याने लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. हे जेवढे खायला चविष्ट आहे, तेवढेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आंब्याच्या अनेक जाती बाजारात […]