‘छत्रपती शिवाजी महाराज’ योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळणार; सहकारमंत्र्यांचे आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’चे पोर्टल सुरू करून कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’चे (Chhatrapati Shivaji Maharaj Kisan Samman Yojana) पोर्टल सुरू करून कर्जमाफीला पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल. या शेतकऱ्यांना लवकरच लाभ दिला जाईल,’’ अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी विधानपरिषदेत दिली. छत्रपती […]
दुधाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता ‘हा’ नियम कंपन्यांना पाळणे बंधनकारक, शेतकऱ्यांची लूट थांबून होणार आर्थिक फायदा

दुधातील फॅटमुळे शेतकऱ्यांची दुधाच्या दराबाबत (Milk Rate) होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. Milk Rate | शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनचा व्यवसाय करतात. यामध्ये दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो. परंतु, दुध डेअरी किंवा दूध कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दुधातून (Milk Rate) लूट केली जाते. अशी अनेक प्रकरणे समोरही आली आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून दूध घेताना […]
राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान

गुरुवारी (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (ता. २४) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात पुन्हा वादळी पावसाला पोषक हवामान (Weather) होत आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळर ठिकाणी हलक्या सरींनी शिडकावा केला. गुरुवारी (ता. […]
राज्यातील सर्व भूसंपादनाची माहिती मिळवा एका क्लिकवर!

राज्यातील सध्या सुरू असलेल्या विकास प्रकल्पांसाठी नेमकी किती जमीन संपादित केली आहे, याची आकडेवारी किंवा त्या प्रकल्पाची सद्य:स्थिती काय आहे, याबाबतची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल, अशी आतापर्यंतची स्थिती नव्हती. आता मात्र त्यासाठी खास पोर्टल तयार करण्यात आले आले असून, राज्यातील सर्व प्रकल्पांच्या भूसंपादनाची माहिती या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यातून त्या प्रकल्पाची केवळ सद्य:स्थितीच […]
राज्यात दोन वर्षात येणार 900 ऊसतोडणी यंत्रे, मजुरांना अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही..

सध्या ऊस तोडणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी ऊस तोडण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. असे असताना राज्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 450 आणि 2023-24 मध्ये 450 मिळून दोन वर्षात मिळून एकूण 900 ऊस तोडणी यंत्रे खरेदीसाठी अनुदान योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. राज्यात यंत्राच्या उपलब्धतेनंतर ऊस […]
देशातील सर्वात मोठ्या ‘महा पशुधन एक्स्पो’ ची जय्यत तयारी; शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी…

अहमदनगर :- देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३ ‘ शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६ एकर विस्तीर्ण जागेत भरणार असून देशभरातील पाच हजारांपेक्षा जास्त पशु-जनावरे या प्रदर्शनास असणार आहेत. तर १० लाखांपेक्षा जास्त पशुप्रेमी या प्रदर्शनास भेट देण्याची शक्यता आहे. ५०० हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी हे महा एक्स्पो पर्वणी ठरणार […]
लिंबू पोहोचले ११ हजार रुपये क्विंटलवर

उन्हाळ्यात लिंबाला मागणी वाढते. त्याच्याच परिणामी उन्हाळा वगळता इतर कालावधीत लिंबाचे दर दबावात राहतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे. नागपूर ः उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच लिंबूला देखील मागणी वाढली आहे. त्याच्याच परिणामी कळमना बाजार समिती (kalamana APMC) फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या २५०० ते २७०० रुपये क्विंटल याप्रमाणे व्यवहार होणाऱ्या लिंबाचे दर (Lemon Rate) मार्च महिन्यात १० ते […]
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांची विधानसभेतून महत्त्वाची घोषणा

शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी विधानसभेच्या दिशेला निघालेले. या दरम्यान आंदोलक शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक ठरली. कारण या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांच्या लाँग […]
रोपवाटिका व्यवसायात चांगली कमाई, अशा प्रकारे कमी खर्चात अधिक नफा मिळणार

भारतात आधुनिकतेच्या आणि विकासाच्या नावाखाली हिरवळ नष्ट झाली, पण काळानुरूप लोकांना समजू लागले आहे की झाडे-झाडे यांच्याशिवाय जीवनाची कल्पना करणे व्यर्थ आहे, म्हणूनच सरकार विविध वृक्षारोपण मोहिमाही राबवते. छंद झाडे लावणे आणि फलोत्पादन देखील लोकांमध्ये भरभराट होत आहे, अशा परिस्थितीत रोपवाटिका सुरू करणे हा एक चांगला व्यवसाय आहे. रोपवाटिका व्यवसाय– वनस्पती ही अशी जागा आहे […]
राज्य सरकारचे महिलांना मोठे गिफ्ट, एसटी प्रवासासाठी तिकिट दरात सरसकट ५० टक्के सूट

Maharashtra Budget ST Bus Concession : राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच घटकांसाठी घोषणा केल्या. महिलांना एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास केल्यास तिकीट दरात 50 टक्क्यांची सवलत जाहीर करण्यात आली आहे. या महिला प्रवाशांच्या तिकीट दरातील 50 टक्के शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे. ज्येष्ठांसोबत महिलांनाही […]