देशातील कापूस उत्पादन घटणार, 9 लाख कापूसगाठींची तूट, पुढील काळात दर वाढणार, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज…

शेतकरी बांधवांनो नमस्कार. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) च्या फेब्रुवारी 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील कापूस उत्पादन 9 लाख गाठींनी घटणार आहे. तर उत्तर विभागातील हरियाणा आणि पंजाब या राज्यांतील कापूस उत्पादन 7.77 लाख गाठींनी घटना आहे. येथील कापूस उत्पादन 42.50 लाख गाठी होईल. मात्र राजस्थान मधील कापूस उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील […]

 पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील नागरिकांचे महापुराचे टेन्शन मिटणार, राज्य सरकारचा ‘हा’ आहे प्लान, वाचा डिटेल्स

पश्चिम महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यातील नागरिकांचे महापुराचे टेन्शन मिटणार, राज्य सरकारचा 'हा' आहे प्लान, वाचा डिटेल्स

अतिवृष्टी आणि महापूर या दोन नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.त्यात जर आपण महापुराचा विचार केला तर शेती पिकांचे नुकसान तर होतेच परंतु लाख मोलाच्या जमिनी देखील पाण्यात वाहून जातात. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. त्यासोबतच महापुरामुळे या मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे देखील नुकसान होते. म्हणजेच एकंदरीत विचार केला तर यामुळे जनजीवन […]

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सन्मान निधीचा 13वा हप्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार..

पीएम किसान सन्मान निधीचा 13वा हप्ता

PM Kisan | पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Sanman Nidhi) या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये देते. पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारकडून १० कोटी शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात १२व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती. तर आता शेतकरी आतुरतेने १३व्या हप्ता कधी येणार याची […]

आता धान्याऐवजी मिळणार वर्षाला 36,000 रुपये

Ration Card : लवकरच होणार निर्णय. वर्षाकाठी प्रत्येकी 9 हजार रुपये मिळणार. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील 40 लाख लाभार्थींना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करण्यावरून नाराजीचे सूर उमटले असताना, आता धान्य ऐवजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे. 59 हजार ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना […]

‘या’ पिकाची शेती करा अन् मालामाल व्हा! भारतात दिवसेंदिवस वाढतेय मागणी

या-पिकाची-शेती-करा

Beneficial Crop: संपूर्ण जगातून भारतात बऱ्याच गोष्टी निर्यात केल्या जातात. शेतकरी शेतातील पिकांचा योग्य मोबदला मिळावा या दृष्टीने हल्ली वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. तेव्हा शेतकऱ्यांनी १०० टक्के फायदा करून देणारी पिके शेतात लावली तर नक्कीच फायदा होईल. आज आपण अशा पिकाबाबत जाणून घेणार आहोत ज्याने तुम्हाला फायदाच फायदा होईल. बटाट्यासारखा दिसणारा रताळा भारतासह जगभर आवडतो. तसे […]

एक किलोचं एक वांगं, भंडाऱ्यातील वांगी पोहचली अमेरिकेला

दिलीप ठोंबरे या शेतकऱ्यांनं त्यांच्या शेतात लावलेल्या पाऊण एकरातील चवदार वांगी आता चर्चेचा विषय ठरला आहे. एका वांग्याचं वजन जास्तीत जास्त तीनशे ग्रामपर्यंत बघितलं आहे. मात्र, ठोंबरे यांच्या शेतातील एका वांग्याचं वजन तब्बल एक ते दीड किलो वजनाचे आहेत.     विश्वास बसणार नाही पण, हे सत्य असून या चवदार वाग्यांना भंडारा जिल्ह्यातचं नव्हे तर, […]

पोकरा अंतर्गत सामुदायिक शेतळ्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान; पहा योजनेची माहिती

shettale anudan 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सामुदायिक शेतासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग बघूया मित्रांनो, या अनुदानाची उद्दिष्टे काय आहेत, लाभार्थीची पात्रता काय असेल, सरकार शेतमालाला किती अनुदान देणार आहे, कुठे अर्ज करायचा आहे, आवश्यक कागदपत्रे काय आहेत, या योजनेअंतर्गत लाभार्थी सामुदायिक शेतीसाठी 100 […]

कांद्याचे भाव घसरले, हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी..

कांद्याचे भाव घसरले, हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी..

Onion Prices Fall: लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली असताना परराज्यातील मागणी घटल्याने गेल्या २२ दिवसांत कांद्याचे दर ५२५ रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले असून कांद्याला हमीभाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव सुरू आहे. जिल्ह्यातील विविध […]

PM Kisan :आता शेतकऱ्यांना मिळणार 3000 रुपये पेंशन, जाणून घ्या डिटेल्स

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना मिळणार 3000 रुपये पेंशन, जाणून घ्या डिटेल्स!

नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सम्‍मान निधी योजनेंतर्गत ( PM Kisan Samman Nidhi Yojana) वार्षिक 6000 रुपये मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी एक खूशखबर आहे. शेतकऱ्यांना म्हातारपणी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं पीएम किसान मानधन योजना (PM kisan Mandhan Pension Scheme) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3000 रुपयांपर्यंत निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन मिळणार […]

Maize Market : देशात मक्याला मागणी कायम, निर्यात वेगाने सुरु, दर वाढण्याची शक्यता..

Maize Market : देशात मक्याला मागणी कायम, निर्यात वेगाने सुरु, दर वाढण्याची शक्यता..

देशात यावर्षी मोठ्या प्रमाणावर  कडधान्यांचे उत्पादन होईल, असे सांगितले जात आहे. असे असताना सध्या देशातील बाजारपेठेत मक्याची आवक वाढली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील काही बाजारपेठांमध्ये आवक वाढली आहे. पहिल्या अंदाजात केंद्र सरकारने यंदाच्या खरीपात २.३१ दशलक्ष टन मका उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. असे असताना मात्र, संततधार पाऊस, कीड-रोग आणि […]